पंतप्रधानांची किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते.
शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या...
राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत ‘पंतप्रधान शिष्यवृत्ती योजने’च्या रकमेत वाढ, राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ
नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांच्या अनुषंगाने नव्या सरकारने पहिलाच निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. राष्ट्रीय संरक्षण निधीअंतर्गत...
बॅंकांनी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी
मुंबई : राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही...
जमिनीचा आकार लक्षात न घेता सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम-किसान योजना लागू
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सर्व शेतकऱ्यांना पीएम-किसान योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय
शेतकऱ्यांना दिलेल्या प्रमुख आश्वासनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडून पूर्तता
आता 14.5 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा...
केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप : प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य...
विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन
नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम...
केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती वाटप
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना खाती दिलेली आहेत. हे खाते वाटप पुढील प्रमाणे :-
नरेंद्र मोदी
पंतप्रधान...
१६ कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत विविध पदावर कार्यरत असताना लाच घेणार्या व फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 16 सेवानिलंबित कर्मचार्यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3...
शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती
मुंबई : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार दिव्यांगांना सरकारी नोकरभरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, बुधवार दि. 29 मे...