Home Blog Page 191

गोवर प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे गोवर प्रतिबंधक उपाययोजना आणि लसीकरण मोहीम राबविण्यासंदर्भात गतीने कार्यवाही व्हावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण...

परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा...

संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचं रक्षण करत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे....

एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच ठेवली कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीमध्ये एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं विजयाची आगेकूच कायम ठेवली आहे. भारतानं ब गटात पहिल्या सामन्यात चिलीवर मात केल्यानंतर...

कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ – आशा पारेख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलात्मक चित्रपट आणि लघुपट यांच्यासाठी आशियाई महोत्सव हे महत्वाचं व्यासपीठ आहे. हा महोत्सव अविरत सुरू रहावा असं प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आशा...

जिल्हा परिषदेमार्फत आयोजित तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद ; दिवसात अडीच लाख रुपयांची तांदूळ विक्री

पुणे : जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत नवीन जिल्हा परिषद येथे आयोजित एक दिवसीय तांदूळ महोत्सवाला उत्सर्फूत प्रतिसाद मिळाला असून यामध्ये २ लाख...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. मन कि बात या...

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून नागपूरात सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. येत्या ३० तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर...

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता ; पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प...

पवनाथडी जत्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी : महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन दि. १६डिसेंबर २०२२ रोजी  सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा...