राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील...
जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई : जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री. फॅबिग यांच्यादरम्यान...
आर. के. लक्ष्मण महाराष्ट्राचे वैभव – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
पुणे : आर. के. लक्ष्मण हे राजकारणावर व्यंगचित्र काढणारे देशतील श्रेष्ठ व्यंगचित्रकार होते, ते खऱ्या अर्थाने 'महाराष्ट्राचे वैभव' आहे, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण...
नवीन ग्रंथालयांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरूवात करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आणि गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचविण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्विकारण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठीचे अर्ज स्विकारण्यास सुरूवात करण्यात...
आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची काँग्रेसची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीचे हक्क मोदी सरकार हिरावून घेत असल्याची टीका काँग्रेस महासमितीच्या प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी केली...
देशात आतापर्यंत २२ कोटी ६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी घेतली खबरदारीची लसमात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या...
महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्र्यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या...
21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 21व्या शतकात भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज इंडोनेशियात बाली इथं...
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना हे पक्षाचं नाव, आणि धनुष्य बाण हे पक्षाचं चिन्ह गोठवण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब...
जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक...









