शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या...
खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा
मुंबई : शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा...
भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुष मंत्रालयाला सुवर्णपदक
नवी दिल्ली : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील ‘मंत्रालये आणि विभाग’ श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्थे’ द्वारे आयुष मंत्रालयाला सुवर्ण पदक प्रदान...
नासाच्या प्रमुखांनी डॉ जितेंद्र सिंह यांची घेतली भेट, इस्रोसोबत संयुक्त उपग्रह प्रक्षेपित करण्याबाबत दोघांमध्ये...
नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, (NISAR) नावाचा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह भारत आणि अमेरिका संयुक्तपणे प्रक्षेपित...
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक व पोस्टरचे अनावरण राज्यपाल रमेश बैस यांच्या...
जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. २४ नोव्हेंबरपासून...
कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगाची कर्नाटक सरकारला नोटिस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना कर्नाटक सरकारच्या यशाबद्दल तिथल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्यावरून निवडणूक आयोगानं काल कर्नाटक सरकारला नोटिस बजावली....
विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं निघालेली विकसित भारत संकल्प यात्रा आता महानगरपालिका क्षेत्रातही पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे,...
राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित...