Home Blog Page 226

गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री आज आयुष्मान कार्ड वितरणाचा प्रारंभ करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री अमृतम या योजनेअंतर्गत आयुष्मान कार्डांचं वितरण करण्याचा प्रारंभ गुजरातमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...

टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम...

मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीतून भाजपानं माघार घेतली आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्याता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं...

शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय...

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम...

मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन  आगामी २...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील...

न्यायदानाची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायदानाची प्रक्रीया गतिमान करण्यासाठी पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात इथं...

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२ यासाठी राज्य शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२ मध्ये राज्य शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा,...

मणिपूरमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):  मणिपूरची राजधानी इम्फाळमधील इबोयामा शुमंग लीला शांगलेन इथं १६ व्या प्रादेशिक सरस मेळावा २०२२ ला काल सुरुवात झाली. हा मेळावा मणिपूर...

पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा केल्या जप्त

पुणे (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं विकसित केलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर...