Home Blog Page 227

प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : प्राध्यापक जी.एन. साईबाबा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली आहे. काल दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांची...

आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रति भारत वचनबद्ध – राजनाथसिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन आणि नौकानयनातली सुरक्षा याकरता कायदे करण्याप्रति भारत वचनबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी आज सांगितलं. आशियातल्या १८ देशांच्या...

थॅलीसिमिया, सिकलसेल, बोन मॅरो यासारख्या आजारांसाठी नागपूरातील एम्सनं आग्रही असायला हवं, अशी नितीन गडकरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थॅलीसिमिया, सिकलसेल, बोन मॅरो यासारख्या आजारासाठी एम्स नागपूरमधे निदान व्हावं आणि त्याचा लाभ विदर्भातील जनतेला व्हावा यासाठी एम्सनं आग्रही असायला...

सीमावर्ती भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा भारत आणि चीनने घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनने त्यांच्या सीमावर्ती भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा काल आढावा घेतला. भारत-चीन सीमा प्रकरणी चर्चा आणि...

ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास...

शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार – मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा...

आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्यात येईल,...

राज्यात २०२३ मधे तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकीची पुस्तकं मराठीत उपलब्ध होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पॉलिटेक्निक, इंजिनीअरिंगप्रमाणेच वैद्यकीय तसंच वकिलीच्या पदवीचे शिक्षणही मराठीतून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील...

राज्यात ८ ठिकाणी दिवाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला.त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात येवला, सातारा...

दिवाळी सुट्ट्यांमध्ये अतिरिक्त गाड्या सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीत आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळानं यंदा राज्यभरात १ हजार ४९४...