जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीत भारत आशेचा किरण असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने आपला विकास वेग कायम राखला असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे. या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारत हा...
भारतातील 5 जी तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील 5 जी तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमधील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल...
राज्य शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्यानं केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्यानं काम केलं तर गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त...
कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य सुदृढ आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य अधिक सुदृढ होण्याची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय कोळसा आणि...
सर्व स्तरावर शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाच्या उज्वल भविष्याची पायाभरणी होते – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तळागाळापर्यंत शिक्षणाची सुविधा दिल्याने देशाचं उज्वल भविष्याची पायाभरणी होते असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. त्या आसाममध्ये चहाच्या बागा...
जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा जागतिक बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने २०२३ चा जागतिक आर्थिक विकास दर ३...
अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका असल्याने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफ्रिकेला दहशतवाद्यांचा जास्त धोका आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेनं याकडं लक्ष द्यायला हवं, अशी मागणी भारतानं केली आहे....
देशात आज १ लाख ९२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या...
नवी दिल्लीत अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवादा...
दिल्लीच्या एम्स संस्थेत गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणीसाठी कोल्पोस्कोप नावाचं उपकरण तयार – डॉ. नीरजा भाटला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन कोल्पोस्कोप नावाचं उपकरण दिल्लीच्या एम्स संस्थेत तयार करण्यात येत आहे. एम्सच्या स्त्रीरोग...









