अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु...
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातल्या १०० विद्यार्थ्यांची वसतीगृह सुरू करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण आणि सुविधा याबाबत शासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्ह्यात ५० मुले आणि ५० मुली असे १०० विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्यात...
भारत रुपे पेमेंट पध्दतीचा अवलंब करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची विविध देशांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत रुपे पेमेंट पध्दतीचा अवलंब करण्यासाठी विविध देशांशी चर्चा करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वॉशिंग्टन इथं सांगितलं. ...
राज्यात ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करायला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आणखी ८ ठिकाणी न्यायालयं स्थापन करून पदनिर्मिती करण्याचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत झाला. त्यानुसार, उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, नाशिक जिल्ह्यात...
अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई : अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – 2 योजनेमध्ये नवीन 15 एम.एल.डी. क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. अंबरनाथ...
स्व.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन...
मुंबई : राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या...
राज्यातील तासिका तत्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
राज्यातील तासिका...
रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना काल रद्द केला आहे. त्यामुळं बँकेला आता कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत.
बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी...
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे...
तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतून भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतूनं भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवनव्या सुधारणा करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...









