Home Blog Page 23

मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी आज झाला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय यांनी त्यांना पदाची...

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून...

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...

नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्थेची मोठी भूमिका – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांमध्ये समतेची भावना वाढीला लागण्यासाठी न्यायव्यवस्था मोठी भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संविधान दिवसाचं औचित्य साधून...

२६/११ मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या मुंबई हल्ल्याला आज १५ वर्षं झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग...

शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात पावसामुळे...

जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान...

चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा आरोग्यविषयक तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला...

मलेशियात १ डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना येत्या १ डिसेंबरपासून व्हिजाची गरज लागणार नाही. भारतीय नागरिक येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मलेशियात व्हिजाशिवाय ये-जा करु शकणार...

देशभरात गुरु नानक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरुनानक जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू...