Home Blog Page 244

मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा पुणे : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत...

व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी...

कर्ज पुरवणाऱ्या मोबाईल ऍप्सच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करावं अशी रिझर्व बँकेची अपेक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचा उद्देश हा उद्योजकांना शिक्षा करण्याचा किंवा नवीन कल्पनांची कोंडी करण्याचा नसून त्यांना नियमांचं पालन करायला लावण्याचा आहे असं प्रतिपादन...

उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल. रस्त्यांच्या मध्यभागी आणि बाजूला वृक्षारोपण केल्यामुळे प्रदुषणात घट होईल तसंच समृद्धी...

अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करा- मंत्री शंभूराज देसाई

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या समूळ उच्चाटनासाठी गावांमध्ये जाऊन कडक कारवाई करावी आणि ज्याठिकाणी अवैध दारूची वाहतूक होते तिथं भरारी पथकाद्वारे...

राज्यातल्या लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ७५ हजार पोलीसांच्या भरतीची प्रक्रिया...

ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे – फ्रान्सचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. ते...

विधानमंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सचिवालयातील अधिकाऱ्यांना दिले. संकेतस्थळ अद्ययावत करण्याबाबत विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी...

येत्या काळात हिंदू सण जोरात साजरे करण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाच्या सणांवर महाराष्ट्रात बंदी येणार नाही असा मी शब्द देतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागामुळे पीएम केअर फंडच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळणार – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भुषवलं. चार हजार तीनशे ४५ मुलांना मदत करणाऱ्या पीएम...