Home Blog Page 270

कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व वित्तीय संस्थांना केल्या...

स्टार्टअप मानांकनात देश जगात तिसऱ्या, तर महाराष्ट्र देशात अव्वल श्रेणीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप परिसंस्था आणि युनिकॉर्नच्या संख्येच्या निकषांवर भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी...

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

मुंबई : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार...

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ते २५ ऑगस्ट होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी १७ ते २५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे....

अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेनुसार पहिला भरती मेळावा उद्या १३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद इथं होणार आहे. पुणे विभागातर्फे ८ मेळावे महाराष्ट्र, गुजरात, गोवा,...

‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम मनात देशगौरवाची भावना निर्माण करणारा – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार पुणे : 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची, देशगौरवाची भावना निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान...

युक्रेनच्या झापोरिझ्झिया अणु प्रकल्पाजवळ झालेल्या गोळीबारावर भारताने चिंता व्यक्त केली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील झापोरेझ्झीया या अणुउर्जा प्रकल्पाच्या अणुइंधन साठवणुक यंत्रणेजवळ रशियाने केलेल्या हल्ल्याच्या वृत्तावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आण्विक सुविधांच्या सुरक्षिततेला बाधा...

जालन्यातल्या विविध व्यावसायिक आस्थापनांवर आयकर विभागाची छापेमारी

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य  दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे...