प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांना केलं वंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद या भारतमातेच्या दोन महान सुपुत्रांना वंदन केलं. एका ट्विटमध्ये मोदी यांनी...
महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निवडणुक आयोगाचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १३ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगानं येत्या २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निर्देश दिले आहेत. इतर मागासवर्ग, इतर मागासवर्गीय...
सोनिया गांधींना २५ ऐवजी २६ तारखेला समन्स बजावण्यासाठी ईडीची नवी नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना या महिन्याच्या २५ ऐवजी २६ तारखेला समन्स बजावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने नवी नोटीस...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे,” अशा शब्दांत...
महागाई, जीएसटी आणि सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्यांवरुन संसदेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महागाई, जीएसटी वाढ आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची ईडी चौकशीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं सुरुवातीला...
ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत ऋषी सुनक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. या फेरीत त्यांची थेट लढत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रुस यांच्याशी होणार...
सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्था, कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाची माहिती (ER-I) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता...
राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बाठीया आयोगाच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारल्या, आणि...
गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा
गणेशोत्सव मंडळाना सर्वं परवानग्या एक खिडकीद्वारे देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
गणेशोत्सव मंडळाना नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल
मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – डॉ.सुहासिनी घाणेकर
पुणे : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा, असे आवाहन जिल्हा...








