शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड...
स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध म्हणजेच १८५७ च्या उठावातले स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
स्वातंत्र्यसैनिक...
ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांची आघाडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी कायम ठेवली असून ११५ टक्के मतं मिळवली आहेत. त्यांचे...
अग्नीपथ लष्करी भर्ती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तांतरित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करासंबंधित ‘अग्निपथ’ योजनेला आव्हान देणा-या याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग केल्या. या संदर्भात मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या...
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी दहा...
पुण्यातील शाळकरी मुलीवरील अत्याचाराच्या घटनेबाबत त्वरित चौकशी आणि कार्यवाहीचे निर्देश – उपसभापती डॉ. नीलम...
मुंबई : कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत कसोशीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना पुण्याचे पोलीस आयुक्त...
संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसद हे खुल्या मनानं चर्चा...
शिवसेना फुटीनंतरच्या दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरच्या सत्ता संघर्षादरम्यान दाखल विविध याचिकांवर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, यासाठी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांच्या...
महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये ; विरोधी पक्षांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या...
जीएसटीचे नवे दर आजपासून लागू, पॅकिंगमधलं अन्नधान्य, सोलर हीटर महाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कराचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. त्यामुळं काही वस्तूंवर अधिक कर लागेल तर काही वस्तूंवरचा कराचा...









