डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची प्राधिकरणाची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्मारक प्रधिकरणानं संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित दोन ठिकाणं राष्ट्रीय महत्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे....
मोफत उपचार बंद केल्यास जनआंदोलन उभारणार – अजित गव्हाणे
महापालिका आयुक्तांच्या निर्णयाला विरोध ; निर्णय मागे घेण्याची मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांकडून महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यातील मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय घेण्यात...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण
'सुंदर माझे कार्यालय' उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम...
राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या...
विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी सोहळ्याचा उत्साह
मुंबई (वृत्तसंस्था) : विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी आज अत्यंत उत्साहात महाराष्ट्रात साजरी होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यावर निर्बंध आले होते. आज मात्र...
नैसर्गिक शेती म्हणजेच पृथ्वीची सेवा आणि त्यासोबतच जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादकतेचं रक्षण करण्याचं काम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभराची सकस आणि पौष्टिक खाद्यान्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक शेतीची आवश्यकता लक्षात घेतली, तर आर्थिक समृद्धीचा मार्ग नैसर्गिक शेतीच्या प्रक्रियेतून जातो...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको – एकनाथ शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना प्रवास मार्गावरची वाहतूक रोखून ठेवली जाते, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक...
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासोबत आज बैठक घेतली. लवकरच सर्व अडथळे...
विवो इंडिया कंपनीने कर चुकवण्यासाठी ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे पाठवल्याची माहिती...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विवो इंडिया या मोबाईल उत्पादक कंपनीने कर चुकवण्यासाठी २०१७ ते २०२१ या काळात ६२ हजार ४७६ कोटी रुपये चीन कडे...
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी जोरदार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार...









