Home Blog Page 338

भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांना केंद्र सरकारचं प्राधान्य,

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधेला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी...

शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कृषि क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विशेषत: महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन...

कोविडविरुद्ध लढ्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ ची यशोगाथा जगासमोर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना...

मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून...

देशातील कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कृषीविषयक संशोधनाचा दर्जा आणि क्षमता वाढवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं आहे. हैद्राबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन...

दिल्ली उच्च न्यायालयात नव्या ९ न्यायाधीशांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा राष्ट्रपतींनी केली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणं तारा...

गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्याची केंद्रसरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील, अशी ग्वाही अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव...

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

मुंबई : “स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही”, अशा शब्दांत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती...

प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री...

कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करून रोवला मानाचा तुरा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरनं माउंट एव्हरेस्ट सर करण्याची कामगिरी केली आहे. आज पहाटे ६ वाजता तिने या जगातल्या सर्वात उंच आणि अवघड...