Home Blog Page 57

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावेत – महिला व बालविकास...

मुंबई : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन...

‘माझी माती, माझा देश’ अभियानातून देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा...

‘माझी माती माझा देश’ विभागीय माहिती कार्यालयात पंचप्रण शपथ

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाचा सांगता सोहळा ९ ऑगस्ट पासून सुरु झाला आहे. यानिमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित 'माझी माती माझा देश' (मेरी...

मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3 निवृत्त महिला न्यायाधीशांच्या समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी सर्वंकष विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काल उच्च न्यायालयाच्या निवृत्त महिला न्यायांधीशांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय समितीची स्थापना केली....

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयक 2023 काल राज्यसभेत मंजूर झालं; लोकसभेत हे विधेयक या आधीच मंजूर झालेलं असल्यानं या विधेयकाला...

शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणं हे राज्य शासनानं उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात जेजुरी...

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ४४ जणांकडून पाच कोटी रुपये घेतल्या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालिन आयुक्त शैलजा दराडे यांना...

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या...

उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई : अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत...

ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु...