राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, रायगड आणि नवी मुंबई या ठिकाणी 40 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल उद्योग प्रकल्पांना मान्यता...
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका...
क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईला देशात पहिला क्रमांक
मुंबई (वृत्तसंस्था) : क्वाकरेली सिमोंड्स जागतिक विद्यापीठ मानांकनात आयआयटी मुंबईनं जगात ‘एकशे एकोणपन्नासावा’ तर देशात ‘पहिला क्रमांक’ मिळवला आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईला जगात...
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर
मुंबई : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून...
चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी अवकाशात झेपावणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान-3 पुढच्या महिन्याच्या तारखेला दुपारी अडीच वाजता आकाशात झेपावेल अशी माहिती काल अधिकृत सूत्रांनी दिली. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवण्याचं गुंतागुंतीचं तंत्रज्ञान...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि...
सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत होणं शक्य नाही असं ठाम प्रतिपादन...
‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या...
पंढरपूर : बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी,...
महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण
आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य...
सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य नसल्याचा एनआयएचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य होणार नाही, असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलं आहे....