Home Blog Page 95

योग हे जीवनाचं सूत्र, जीवनपद्धती म्हणून सर्वांनी स्विकारली तर विश्वात शांतता नांदेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग ही जीवन पद्धती अंगिकारली तर जगात शांतता नांदेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र...

राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं फेरबदल होणं आवश्यक आहे, असं स्पष्ट प्रतिपादन विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते आज...

मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी ईडीचे मुंबईसह काही शहरांमध्ये छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेतल्या कथित कोरोना घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईसह काही शहरांमध्ये छापे टाकले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले...

वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना दिलासा

मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

‘रोज योग करूया…निरोगी राहूया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “योगाला हजारो वर्षांची परंपरा आहे. प्राचीन काळापासून सिद्ध झाले आहे की योगाने आजार पळून जात. योग हे प्रतिबंधात्मक औषध म्हणून काम करीत...

‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात...

मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विषयक प्रशिक्षण पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांनी मतदार याद्या बारकाईने लक्ष...

खरीप हंगामातील पीक नियोजन शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: ८० ते १०० मि.मी. पाऊस...

शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला.  शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा...

कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे....