राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. असामान्य बुद्धिमत्ता, सन्मान आणि जनकल्याणासाठी...
भगवान जगन्नाथ रथयात्रेला ओदिशात पुरी आणि गुजरातमधे अहमदाबाद इथं प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांची पवित्र रथयात्रा लोकांच्या...
मंत्री अनुराग ठाकूर यांची इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा मुंबई दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘सम्पर्कातून समर्थन’ या अभियानाअंतर्गत अनुराग...
महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. ते काल सह्याद्री राज्य अतिथीगृहात यासंदर्भात आयोजित बैठकात...
सागरमाला उपक्रमांतर्गत महाराष्ट्राकडून २७९ कोटी रुपयांच्या ९ उपक्रमांची पूर्तता
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागरमाला उपक्रमाची संयुक्त आढावा बैठक...
‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले....
हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या...
सैनिकी मुला- मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी सैनिकी मुलांचे, मुलींचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून इच्छुक युद्धविधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व...
बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे....
कट्टर शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर असून गद्दारांपेक्षा निष्ठावंताचं नेतृत्व करण्यात अधिक आनंद आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे...