Ekach Dheya
विधानसभा निवडणुकीत ९ हजार ६७३ केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श...
महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!
नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून,...
खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी...
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर 2 हजार 773 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ व्यवस्थापन...
निवडणूक पैशाने नाही तर निष्ठेने जिंकावी लागते
मावळ : जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजुला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा...
राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!
तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या...
चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठिंबा
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. भोई समाजाची शिखर संस्था...
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना बांधकाम कामगारांचा जाहीर पाठिंबा
भोसरी : बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम...
भोसरी मतदारसंघात “खोटे बोल पण रेटून बोल”चा जोमात प्रचार; धनंजय भालेकरांचा जनतेला सावधानतेचा इशारा
भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या “खोटे बोल पण रेटून बोल” चा प्रचार जोमात सुरू आहे. भोसरी परिसरात पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था आल्याचा अपप्रचार...
पुणे जिल्हयातील विधानसभा मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द
पुणे : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर,...