Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

सांगली जिल्ह्यात १४ हजारहून अधिक विस्थापितांवर ६७ वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

सांगली : ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आली असून पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891...

पूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

सुबोध भावेंनी घेतली आयुक्तांची भेट पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले...

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा 72 वा वर्धापनदिन समारंभ

पुणे : स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हाधिकारी नवल...

ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-उल-जुहा’च्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "ईद-उल-जुहा निमित्त सर्व देशवासियांना विशेषतः देशातील...

न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन केली जावीत – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : न्यायपालिकेला जनतेच्या जवळ नेण्यासाठी चेन्नईसह देशाच्या विविध भागात सर्वोच्च न्यायालयाची पीठे स्थापन करण्याची गरज आहे अशी भूमिका उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू...

एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्र्पती पदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’...

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज चेन्नईत 'लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग' पुस्तकाचे प्रकाशन केले. उपराष्ट्रपती म्हणून एम. व्यंकय्या नायडू यांच्या दोन...

‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन

नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज...

जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर : जीवनावश्यक  वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून  शहर व...

सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील...

आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक...