Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

भारतीय चित्रपट महामंडळाच्या नवीन वास्तूचे उदघाटन जावडेकर यांच्या हस्ते संपन्न

पुणे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय चित्रपट महामंडळाच्या नव्या वास्तूचे उदघाटन पुणे येथे केले. मुंबई पुणे...

आयआयटी मुंबईचा 57 वा दीक्षांत सोहळा संपन्न

मुंबई : मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) 57 वा दीक्षांत  सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल...

शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचा पुणे जिल्हा दौरा

पुणे : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲङ आशिष शेलार हे पुणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. रविवार, दि. 11 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी 3.30 वा. अतिवृष्टीने बाधित शाळा इमारतीबाबत...

राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात आमदार आणि खासदारांसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी- उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : राजकीय पक्षांनी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात खासदार आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता समाविष्ट करावी असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू...

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु- शेतकऱ्यांनी निवृत्ती योजनेसाठी नोंदणी करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे...

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नवी...

कोयनेतून ६९०७५ तर राधानगरीतून ७३५६ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले  असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग...

महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे...

मुंबई : मुंबईतील "राईट टू पी" अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर...

राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे वेतन

मुंबई, दि. 9 : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गृह (शहरे), विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील...

राज्यातील अतिवृष्टी, पूर बाधितांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ लिटर केरोसीन मोफत...

मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कुटुंबे निराधार होत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपद्ग्रस्त व...

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याकरिता १५४ कोटी तातडीने वितरित – मुख्य सचिवांची पत्रकार परिषदेत...

मुंबई : पूरग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबिट...