Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

इथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात 'साखर परिषद २०-२०' चा समारोप पुणे : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉलबाबत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून...

‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन

स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह पुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट...

पिंपरी-चिंचवडमधील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ताकर पूर्णतः माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते अनुदान वाटप

पुणे : साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍या वतीने लाभार्थींना 6 लाख 4 हजार 471 रुपयांच्‍या अनुदानाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वितरीत केले. साहित्‍यरत्‍न...

एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय - मंत्री दिवाकर रावते सध्या जुन्या पद्धतीच्या पासवरही मिळणार सवलत मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट...

वायसीएमएच रुग्णालयातील भोंगळ कारभारावर योग्य नियंत्रण ठेवावे

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारासाठी पिंपरी चिंचवड शहरासह मावळ, खेड, मंचर आदी भागातून रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णालयातील...

भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध

मुंबई : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१८-१९ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, महालेखाकर (लेखा व हकदारी)  महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्यासाठी संबंधित आहरण...

तिवरे धरण फुटीच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथकाची नियुक्ती

मुंबई, दि. 6 : चिपळूण तालुक्यातील (जि. रत्नागिरी) तिवरे धरण फुटल्यामुळे झालेल्या जिवित व वित्त हानीची सखोल उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथक स्थापन केले...

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र...

प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा...