Ekach Dheya
व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणार – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तसेच आज त्यांच्या अध्यक्षतेखाली...
हेल्मेटचा वापर वाहनचालकांच्या जीवितरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा – परिवहनमंत्री दिवाकर रावते
विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या साधारण 5 लाख दुचाकीस्वारांवर कारवाई
मुंबई : राज्यात जानेवारी ते एप्रिल 2019 या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या 3 लाख 39 हजार 982...
पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड मधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील...
वाकडमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरल्याप्रकरणी चार दुकानदारांकडून दंड
पिंपरी : प्लास्टिक वापरावर शासनाने नुकतीच बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही काही व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. दिनांक २५ मे रोजी वॉर्ड...
कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून
पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे....
17 जून रोजी होणार पाठ्यपुस्तकांचे वाटप
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10...
१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत
मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयकडून मुंबईत दोघांना अटक
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी...
ऑस्कर अकादमीच्या अध्यक्षांनी घेतली सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट
मुंबई : ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे (ऑस्कर अकादमी) अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे...
राज्य शासनाचे चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कार घोषित
वामन भोसले, परेश रावल यांना राज कपूर तर सुषमा शिरोमणी, भरत जाधव यांना चित्रपती व्ही.शांताराम पुरस्कार घोषित
उद्या 56 व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात होणार पुरस्कार प्रदान
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ...