आयआयएमएसमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ल्यूमॅक्स ऑटो टेकनॉलॉजिस लि. चे वरिष्ठ  उपाध्यक्ष राजेश...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक विभागानं आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र या कालावधीत ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी देण्यात येणार असल्याचं...

कोविड प्रतिबंधासाठी लावलेल्या लॉकडाऊनमधे साखर निर्यातीत घट

नवी दिल्ली : कोरोनामुळे केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा, साखरेच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. जानेवारी ते जून या कालावधीत राज्यातून केवळ ३६ लाख टन साखरेची निर्यात झाली. या कालावधीसाठी ६० लाख...

संचारबंदीच्या काळात मजुरांना, कामगारांना वेळेवर वेतन द्यावे, त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये – केंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करून, त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान चौदा दिवसांचं विलगीकरण सक्तीचं करावं असे निर्देश, केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...

राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली...

सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वीजक्षेत्रात आर्थिक शाश्वतीबरोबरच कार्यान्वयनात सक्षमता आणि ग्राहकांचं समाधान  वाढवण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उर्जा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत...

आपल्या नेतृत्वातल्या सरकारने केवळ सरकार म्हणून नाही तर, टीम इंडिया म्हणून काम गेल्याने, गेल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आज ७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्तानं, केंद्र सरकारनं देशाच्या विकासासाठी उचललेली पाऊलं, घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबवलेल्या योजनांचा आढावा त्यांनी...

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार कामगारांचे हित जोपासणार मुंबई : आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा...

पात्र व्यक्ती चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकता – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पात्र व्यक्ती थेट चाचणी केंद्रावर जाऊन नावनोंदणी करुन लस घेऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. लसीकरणाच्या या टप्प्यात खाजगी रुग्णालयांमध्येदेखील लस दिली जाणार असून लसीच्या...

पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची ‘जाग’ आयुष्यभरासाठी जपूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वन्यजीव सप्ताहानिमित्ताने दिल्या शुभेच्छा मुंबई : वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रति येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपूया असे आवाहन मुख्यमंत्री...