मकासह भरडधान्य खरेदीसाठी नाफेडकडे शिल्लक असणाऱ्या बारदानाची खरेदी
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परीस्थितीत जूट कमिशनर यांच्याकडून बारदान उपलब्ध न झाल्याने भरड धान्य खरेदी करण्यासाठी नाफेडकडे शिल्लक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी राष्ट्राला समर्पित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका...
राज्यस्तरीय उत्कृष्ट युवा संस्था पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान
मुंबई : देशातील युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती गावागावांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने सुरु केलेली नेहरू युवा केंद्रे देशात तसेच राज्यात चांगले कार्य करीत असून कोरोना काळात राज्यातील...
भारतासोबत काम करण्यास नेपाळचे प्रधानमंत्री उत्सुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ आणि भारत हे उभय देश आणि त्यातील नागरिक यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी प्रधान नरेंद्र मोदीं सोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेर...
केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते लेहमध्ये विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी लेह येथील विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी केली. यामध्ये फुटबॉलसाठीच्या खुल्या स्टेडीयममध्ये सिंथेटिक ट्रेक आणि अस्ट्रो टर्फ तसेच एनएसडी बंदिस्त...
पॅन-आयआयटीच्या जागतिक ई-कॉन्क्लेव्हची सांगता
राज्य आणि उद्योगांच्या पुनर्रचनेसह शेती, अन्न सुरक्षा, एमएसएमई आणि दैनंदिन रोजगारावर भर
मुंबई : संपूर्ण देश साथीच्या परिणामांतून सावरण्याचा प्रयत्न करतानाच या दरम्यान तीन आठवड्यांच्या पॅन-आयआयटी ग्लोबल ई-न्क्लेव्हचा अखेरचा टप्पा महत्त्वपूर्ण...
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
समाजमाध्यमांद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रसारण
मुंबई : माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते उद्या, दि. 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वा. होणार असून...
देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....
‘डिलिव्हरी’ देणार १५,००० हंगामी नोकऱ्या
सणासुदीच्या काळात १००% वृद्धीचा अंदाज; ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज पोहोचवण्यासाठी सज्ज
मुंबई : भारतातील अग्रणी पुरवठा साखळी सेवा प्रदाता डिलिव्हरी ही कंपनी येत्या सणासुदीच्या काळात ६५ ते ७५ दशलक्ष पॅकेज...
एड-टेक प्लॅटफॉर्म बियॉन्डस्कूलची स्थापना
मुंबई: बियॉन्डस्कूल ही मुलांसाठीची भारतातील पहिली लाइव्ह ऑनलाइन अपस्किलिंग अकॅडमी आहे. व्यावहारिक जगात मुलांकरिता आवश्यक असणा-या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान महत्त्वाचे असले...











