केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते लेहमध्ये विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी लेह येथील विविध क्रीडा सुविधांची पायाभरणी केली. यामध्ये फुटबॉलसाठीच्या खुल्या स्टेडीयममध्ये सिंथेटिक ट्रेक आणि अस्ट्रो टर्फ तसेच एनएसडी बंदिस्त...
देशात काल मागच्या ४६ दिवसांमधल्या सर्वात कमी १ लाख ६५ हजार ५५३ नव्या रुग्णांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतून बाहेर पडण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल वेगानं होत आहे. कोविड मुक्त रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त आहे असा कालचा सलग १७वा दिवस होता....
भ्रष्टाचाराला पायबंद घाला अन्यथा राष्ट्रवादी युवक आंदोलन करतील : विशाल वाकडकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील चाल वर्षांपासून प्रशासन, ठेकेदारी आणि अधिकारी संगनमताने महानगरपालिकेची आर्थिक लूट करीत आहेत. लॉकडाऊन काळात तर याचा उच्चांक गाठला गेला. तसेच लॉकडाऊन काळात रुग्ण...
संचारबंदीच्या काळात मजुरांना, कामगारांना वेळेवर वेतन द्यावे, त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये – केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करून, त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सरकारी विलगीकरण कक्षात किमान चौदा दिवसांचं विलगीकरण सक्तीचं करावं असे निर्देश, केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...
राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह; शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार –...
मुंबई : राज्यात दि. ८ ते दि. १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार...
राज्यात काल नवे तीन हजार ६७० कोविडग्रस्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल तीन हजार ६७० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे.
काल ३६ रुग्णांचा या संसर्गानं...
सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वीजक्षेत्रात आर्थिक शाश्वतीबरोबरच कार्यान्वयनात सक्षमता आणि ग्राहकांचं समाधान वाढवण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
उर्जा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत...
सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप...
मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं होतात स्पष्ट – अभिनेता सुमित राघवन
मुंबई (वृत्तसंस्था) : मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात, त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं, असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला.
मराठी अभ्यास केंद्र...
दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट दिली. त्यांनी मौजपूर भागातल्या सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेतला. पोलीस आपलं काम चोख करत...