पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जागतिक ओझोन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रम संपन्न मुंबई : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये, यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र...

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमेकांना दूषणं देण्याचं थांबवून राज्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही बाजूंनी एकमेकांना दूषणं देणं थांबवून राज्यातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडोत्तर काळामधे भारताला कारखानदारीचं महत्त्वाचं केंद्र बनवण्यासाठी प्रशासकीय आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर कसोशीनं प्रयत्न चालू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. उज्बेकिस्तानमधे समरकंद इथं शांघाय सहकार्य...

वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत...

जम्मू काश्मीरच्या सर्व मतदारसंघांमधे मतदार याद्यांचं विशेष पुनर्निरीक्षण करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या सर्व मतदारसंघांमधे मतदार याद्यांचं विशेष पुनरिक्षण करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. अवलोकनार्थ मतदारांच्या छायाचित्रासह याद्या आज प्रसिद्ध झाल्या असून त्यावरच्या सूचना किंवा...

विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात  कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...

जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्यं आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही,...

पूंछ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

पीएमएनआरएफमधून पिडीतांसाठी सानुग्रह अनुदान केले जाहीर नवी दिल्ली : पूंछ येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांसाठी  त्यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय...

विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं निर्मला सीतारामन यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत...

जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...