प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवीन वाणिज्य भवन आणि निर्यात पोर्टलचं उद्धघाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाला सराकरची कोणतीही योजना सहजरीत्या उपलब्ध असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत केंद्राय वाणिज्य...

राजनाथ सिंह यांची आज रिचर्ड मार्ल्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री दोन्ही देशांमधील...

परराष्ट्र मंत्री रवांडा देशाच्या ४ दिवसीय दौऱ्यानवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर राष्ट्रकुल देशांच्या २६ व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवांडा देशाच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी आज रवाना होतील. रवांडा देशातल्या किंगाली इथं...

आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुश्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून उमेदवार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी काल आपापले उमेदवार जाहीर केले. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा...

रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२...

अग्निवीरांची निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल- लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ मोहिमे अंतर्गत अग्निवीरांची होणारी निवड निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं केली जाईल, अशी माहिती लष्करी व्यवहार विभागाचे सचीव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली. ते...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल रुग्णालयाचं दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. नाशिकमधलं सद्गुरु मोरेदादा धर्मादाय रुग्णालय हे १ हजार...

योग केवळ आयुष्याचा एक भाग राहिला नसून तो जीवन जगण्याचा एक मार्ग बनला आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज देशासह जगभरात अत्यंत उत्साहात साजरा झाला. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्यानं देशभरातल्या सर्व ठिकाणांसह निवडक...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा यांची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. सिन्हा यांची निवड एकमतानं केल्याचं विरोधी...