अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक २०२२ संसदेत मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अनुसूचित जाती आणि जमाती दुरुस्ती विधेयक, २०२२ काल संसदेनं मंजूर केलं आहे. आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी हे विधेयक आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन दिशा...
चुकीची माहिती पसरविणाऱ्य़ा २२ युट्युब चॅनेलवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सुरक्षा तसंच परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसंदर्भात चुकीची माहिती पसरवणाऱ्या २२ यु ट्युब चॅनेलचं प्रसारण केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं थांबवलं आहे. यातली १८...
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 17 कोटी 90 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 17 कोटी 90 लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड प्रदान केले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार...
राष्ट्र हिताला सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र हिताचं सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भाजपाच्या ४२ व्या स्थापना दिवस समारंभात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत...
इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढ आणि इतर मुद्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...
यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.
देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...
राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...
जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत – राजीव कुमार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे....
कोविड उपचारांसाठी लागणाऱ्य़ा औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर कमी – पंकज चौधरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यावरुन ५ टक्क्यावर आणल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी...











