महिलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज न्यूझीलंडनं भारताला ६२ धावांनी पराभूत केलं. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला....

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिल्या १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७९ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात ८० कोटी ६९ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा मिळाल्या...

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- अमित देशमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून राज्यात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसंच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित...

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सुरु आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज आहे. मतमोजणीला सकाळी ८...

भारतीय ४ खेळाडूंचा जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या २ टप्प्यात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पी.वी. सिंधु, किदांबी श्रीकांत, साइना नेहवाल आणि लक्ष्य सेन यांनी बर्लिन येथे होत असलेल्या जर्मन ओपन बैडमिंटन टूर्नामेंटच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये...

केंद्र सरकारनं राज्यांना १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा पुरवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १८० कोटी ३० लाख कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रा विनामूल्य  पुरवण्यात आल्या आहेत. यापैकी १५ कोटी ८० लाख लशींच्या...

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड विधानसभा निवडणूकांच्या मतमोजणीला उद्या पासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपुर, उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी उद्या होत आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.  या बरोबरच काही पोटनिवडणूकांचीही मतमोजणी...

इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चार जणांना एनआयएकडून पुण्यात अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चारजणांना पुण्यातून अटक केली. अब्दुल्ला बासिथ, सादिया अन्वर शेख, नबिल सिद्दिक खत्री आणि अब्दुर...

पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीवर कर कपात केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात वेग – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भारताकडे जाणारे डिजिटल महामार्ग बांधण्याचं महत्व आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं. ‘प्रगती आणि आकांक्षाभिमुख अर्थव्यवस्थेसाठी गुंतवणूक’ या विषयावर आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये ते...

राज्याच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपीट, पिकांचं मोठं नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात काल आणि आज अवकाळी पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात काल संध्याकाळी गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसानं  पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.  जवळपास...