कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७३ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ३० लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे देशभरात आतापर्यंत लाभार्थ्यांना मिळालेल्या मात्रांची...

ISRO द्वारे 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या...

उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधल्या ९ जिल्ह्यांमधल्या एकूण  ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार रिंगणात असून  १ कोटी ८ लाख पुरुष, ९४ लाख महिला तर  १ हजार २६९ तृतीयपंथी मतदार...

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे लिलाव काल बेंगळुरुमध्ये पार पडले. अनेक तरुण क्रिकेटपटूंना यावेळी भरघोस बोली लागली. सर्वाधिक बोली लागलेल्या ११ खेळाडूंमधले ७ भारतीय आहेत. या...

स्वतंत्रता सेनानी,प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्रता सेनानी, प्रखर वक्त्या आणि प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांची आज १४३ वी जयंती आहे. नागरिकांचे अधिकार, महिला सबलीकरण आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या खंद्या...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १७२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून सुमारे ४४ लाख नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण...

जागतिक रेडिओ दिनानिमित्त आज एफएम रेनबो वाहिनीवर ‘सात तास टॉकथॉन’ चं प्रसारण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जगभरात जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. आज एफएम रेनबो वाहिनीवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत आकाशवाणी-दिल्ली, 'सात तास टॉकथॉन' प्रसारित...

देशात रोजगाराच्या संधी वाढत असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिमाही रोजगार सर्वेक्षण आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या आकडेवारीवरून देशात रोजगार वाढत असल्याचं स्पष्ट होतयं, असं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हैद्राबादकडे प्रयाण

मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी...

परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक सूचना काल जारी केल्या. या महिन्याच्या १४ तारखेपासून ही नियमावली लागू करण्यात येणार आहे. RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अपलोड...