देशातल्या १६२ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आजपर्यंत १६२ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६८ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा,...
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ५४५ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेली घसरण आजही सुरूच राहिली. सेन्सेक्स आज १ हजार ५४५ अंकांनी कोसळून ५७ हजार ४९२ अंकांवर बंद झाला तर निफ्टी...
फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिला संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिलांचा संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार एखादा संघ सामन्यासाठी मैदानावर येऊ शकला नाही तर त्याला स्पर्धेबाहेर काढले...
मुलींना सन्मानपूर्वक समान संधी मिळावी यावर सरकारचा कटाक्ष – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना समान संधी, पुरेसं पोषण आणि कामासाठी सुरक्षित वातावरण देण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आवाहन...
प्रजासत्ताक दिनी लष्कराचं संचलन सकाळी १०:३० वाजता सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथ इथं होणारं लष्कराचं संचलन सकाळी १० ऐवजी साडे दहा वाजता सुरु होईल. रायसीना हिलपासून संचलनाला सुरुवात होऊन राजपथ,...
देशातली धोरणं युवकांना केंद्रस्थानी ठेवून आखली जात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात युवकांना केंद्रस्थानी ठेवून सर्व धोरणं आखली जात आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया सारख्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या येत्या ३० जानेवारीला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या रविवारी म्हणजेच ३० जानेवारीला होणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहून...
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून देशभरात १६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आत्तापर्यंत १६२ कोटी ८...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्याएकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना केप टाऊनमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकजिंकून भारतानं दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. कर्णधार के....
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना देशभरातून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५वी जयंती आहे. यानिमीत्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. आपल्या स्वतंत्र...











