कोरोनाच्या ओमीक्रॉन आणि डेल्टा प्रकारांची काही दिवसात त्सुनामी येण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्या एकाच वेळी होणाऱ्या फैलावामुळे कोविड १९ च्या रूग्णांची संख्या त्सुनामीच्या मोठ्या लाटेसारखी झपाट्यानं वाढत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे....
देशात अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा १० हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल अनेक दिवांनंतर १० हजाराहून अधिक १३ हजार १५४ इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आत्तापर्यंत...
पुढच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता ९ पूर्णांक ५ दशांश टक्क्यावर पोहोचण्याची शक्यता –...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या अर्धवार्षिक वित्तीय स्थिरतेच्या अहवालानुसार पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून नऊ पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर पोहोचण्याची...
कोविड-१९ वर च्या कोरबेवॅक्स या आणखी एका देशी बनावटीच्या लसीला वापरासाठी अधिकृत मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ वरच्या कोरबेवॅक्स या आणखी एका देशी बनावटीच्या लसीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी तातडीच्या वापरासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. बायोलॉजिकल इ लिमिटेड या कंपनीनं ही...
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१ झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६३ रुग्ण दिल्लीतले आहेत, तर २५२ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशभरात आत्तापर्यंत...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकाकडून राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेष पथकानं राज्याच्या आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवायचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या काही भागात ओमायक्रॉनच्या रूगणसंख्येत वाढ होत, असल्याच्या पार्श्वभूमीवर या...
कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशाने १४३ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं काल १४३कोटी लसमात्रांचा टप्पा पार केला. कालच्या दिवसभरात देशात ५७ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं कळवलं आहे. देशात आजच्या दिवशी...
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं काल रात्रीपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीच्या काळात रात्री 10 ते पहाटे 5...
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारताकडे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. सुमारे 10 वर्षानंतर भारताकडे हे अध्यक्षपद आलं आहे. अमेरिकेत 11...
19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघाने साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे...











