देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्के झाला आहे. काल १३ हजार १९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त...
कोविड लसीकरण मोहिमेत देशानं १०५ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेत देशानं १०५ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशात कालपर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १०४ कोटी ९६ लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या होत्या. काल ७४...
आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इटलीचे प्रधानमंत्री मारियो द्राघी यांच्यासोबत चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-ट्वेंटी देशांच्या सोळाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीमधे रोम इथं पोचले आहेत. त्यांच्या आज युरोपियन कॉन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला...
जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार ५० लाख रुपये देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू मधील ज्या जिंजी किल्ल्यातील सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी, राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा,...
आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला दिलं १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कृषी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाकरता आशियाई विकास बँकेने केंद्रसरकारला १० कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि अन्नाची नासाडी होऊ नये...
कोविड लसीकरण मोहिमेत देशाने आोलांडला १०४ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाने १०४ कोटी मात्रांचा टप्पा आोलांडला आहे. आतापर्यंत देशात १०४ कोटी ८ लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ७२ कोटी...
आसियानची एकता आणि केंद्रीयता हा भारतासाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याचा विषय- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड काळातली भारत-आसियान मैत्री उभयपक्षी संबंध भविष्यातही मजबूत राखेल आणि लोकांमध्ये परस्पर सद्भावनेचा पाया तयार करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....
साखर कारखान्यांना प्राप्तीकर माफ करण्याची अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सहकारी साखर कारखान्यांना आता २०१६ नंतर प्राप्तीकर लागू असणार नाही. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं नुकतीच जारी केली. सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अधिकची रक्कम अदा...
देशात काल ५५ लाख ८९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १०३ कोटी ६५ लाख ६८ हजार ४१० मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ५५ लाख ८९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं...
देशात काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड- १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १९ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल १४ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३...










