१०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या लसीकरणानंतरही कोविड १९ प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असले कोविड १९ विरोधातला लढा संपलेला नाही. त्यामुळे मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा आणि कोविड १९...

देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला...

५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या अभिजात आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांचं व्यासपीठ असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात यावर्षीचा ५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार...

देशात बुधवारी १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १७ हजार ५६१ जण कोरोनमुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या १ लाख ७८ हजार ८३१ ...

लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची – डॉ. आर.एस.शर्मा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोवीन मंचाचे प्रमुख डॉ. आर. एस ....

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा- दादा भुसे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा, अशी मागणी, राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे पत्राद्वारे केली...

कोरोनाकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वीमा संरक्षणात आणखी ६ महिन्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या संकटकाळात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिलेल्या विमा संरक्षणाचा अवधी, आणखी १८० दिवसांनी वाढवण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे....

१०० कोटी लसीकरण टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून देशवासीयांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं आज कोविड प्रतिबंधक लशींचा १०० कोटी मात्रांचा टप्पा पार केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे आभार मानले. प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर्स, परिचारिका, आणि या अभियानात सहभागी...

देशातल्या नागरिकांना मिळाल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीच्या आतापर्यंत ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा मिळाल्या आहेत. आज २० लाखांहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. देशातल्या ७० कोटी...

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर विमानतळाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा बौद्ध धम्माच्या विचारांचा केंद्रबींदू आहे, आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन म्हणजे बौद्ध धम्माला वाहिलेली आदरांजली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं....