भारताने आठव्यांदा पटकावले सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सॅफ अर्थात, दक्षिण आशियायी फूटबॉल संघाच्या स्पर्धेत काल रात्री माले इथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ३-० अशी मात करत भारताने आठव्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले....

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत शेतकऱ्यांना १५ हजारांपर्यंत अतिरीक्त अनुदान मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंर्तगत सध्या सुरु असलेल्या सूक्ष्म सिंचन योजनेच्या मापदंडात केंद्र सरकारनं बदल केले असून त्यानुसार ठिबक आणि तुषार संचासाठीच्या खर्च मर्यादेतही सुमारे दहा...

दूरदर्शनच्या प्रादेशिक एनॉलॉग प्रसारणाला सेवेतून बाद करायला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसारभारतीनं कालबाह्य झालेल्या दूरदर्शनच्या प्रादेशिक एनॉलॉग प्रसारणाला सेवेतून बाद करायला सुरुवात केली आहे. यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा मार्ग प्रशस्त होईल, तसंच नव्या आशयाला संधी उपलब्ध होणार...

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरणानं पार केला ९७ कोटी २३ लाख मात्रांचा टप्पा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या ९७ कोटी २३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या काल २७३ व्या दिवशी देशात सुमारे आठ लाख...

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा अजिंक्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जनं काल दुबई इथं झालेल्या अंतिमसामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करुन चौथ्यांदा या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकलं. प्रथम फलंदाजीचा...

दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सात वेळा अजिंक्यपद भूषवलेला भारतीय संघ आज मालदीवच्या माले इथं दक्षिण आशियायी फुटबॉल महासंघ अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत नेपाळशी लढेल. भारतीय संघानं बुधवारी मालदीवला हरवून अंतिम...

पंतप्रधानांच्या हस्ते ७ संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून, देशात आधुनिक संरक्षण उद्योगाचा विकास करून,देशाला जगातील मोठी संरक्षण ताकद बनवण्याचं ध्येय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. देशातील ४१...

लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडरला घेरलं, तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात द्रंगबल जवळ काल रात्रीपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू आहे. दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेला लष्कर-ए-तैय्यबचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला...

मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी सदिच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. सिंग यांना काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या एम्स अर्थात...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल 19 लाख 808 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3 कोटी...