भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात उद्यापासून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी नौदलासोबत संयुक्त सराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदल, मलबार सरावाच्या दुसऱ्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात जपानच्या सागरी आत्मरक्षण दल, रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल आणि अमेरिकन नौदलाबरोबर सहभागी होणार आहे. हा सराव बंगालच्या उपसागरात...
देशात आतापर्यंत सुमारे ९५ कोटी ५० लाख लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारी अडीच वाजेपर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या एकूण ९५ कोटी ४९ लाख ८ हजार ९५ लस मात्रा दिल्या...
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज अंतिम सामन्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरू आणि कोलकात्ता नाईट रॉयर्डस यांच्यात होणार आहे. आज संध्याकाळी ७.३० वाजता शारजाह इथं हा सामना...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतीय अवकाश संघाचा प्रारंभ केला. निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या सरकारमुळेच अवकाश क्षेत्र आणि अवकाश तंत्रज्ञानासंदर्भात आज देशात...
नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक – इकबालसिंह लालपुरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी व्यक्त केलं आहे.ते आज मुबंईत विविध...
देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याच दर ९८ टक्क्यांच्या जवळ पोचला आहे. देशभरात काल कोविड १९ चे २३ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी...
देशभरात कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या सुमारे ९४ कोटी ७० लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्याची केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ९४ कोटी ७० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ६६ लाख ८५ हजार नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...
आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पहिला उपांत्य सामना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल किक्रेट स्पर्धेमध्ये पहिला उपांत्य सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. साखळी...
खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून साठ्यावर निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यानं खाद्य तेल आणि तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लादले आहे. साठ्याची मर्यादा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले...
देशात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध, कुठल्याही अफवांवर जनतेनं विश्वास ठेवू नये – प्रल्हाद जोशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असून वीज पुरवठा खंडित होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचं कोळसा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. कोल इंडियाकडे पुढील २४ दिवसांची...











