राज्यात सर्वत्र भक्तिभावाने गणरायाचे विर्सजन सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन केले जात आहे. आज एकट्या मुंबईत ५० हजारांपेक्षा जास्त गणेश मुर्तिंचं विसर्जन केले जाईल.
मुंबईत महापालिकेतर्फे विशेष उपाययोजना केल्या गेल्या...
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ८० कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल ८५ लाख ४२ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत...
प्रधानमंत्र्याना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा आणि स्मृतिचिन्हांचा ई- लिलाव आजपासून सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा आणि स्मृतिचिन्हांचा ई- लिलाव आजपासून सुरु झाला आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडासाहित्याचा त्यात समावेश...
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे कौशल्य विकास योजनेचा प्रारंभ केला. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेनं हा प्रशिक्षण कार्यक्रम आखला आहे. प्रधानमंत्री...
शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेपुढं उभ्या असलेल्या समस्यांचं मूळ कारण वाढत्या मूलत्त्ववादात आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शांघाय सहकार्य संघटनेतल्या राष्ट्रप्रमुखांची २१ वी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं अभीष्टचिंतन केलं आहे. मोदी यांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी कामना व्यक्त करुन त्यांनी ट्विटर...
भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन करण्यात येणार आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत...
केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली सायकल रॅली नागपूरहून दिल्लीकडे रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलानं काढलेली कन्याकुमारी ते राजघाट सायकल रॅली आज नागपूरहून दिल्लीकडे रवाना झाली. ही सायकल रॅली काल नागपुरात दाखल...
देशात कोविड- १९चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड-१९ चे ३८ हजार ३०३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा कोरोनामुक्तीचा दर ९७...
नितीन गडकरी यांच्याकडून दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामाची पाहणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई दिल्ली हरित क्षेत्र द्रुतगती महामार्ग एक हजार ३५० किलोमीटर लांबीचा असून तो जगातला सर्वात जास्त लांबीचा महामार्ग असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री...










