संरक्षण खात्याचं नवीन संकुल संरक्षणदलांना मजबूत करणारं तसंच व्यवसायानुकूल वातावरणासाठी पोषक ठरेल- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण खात्याच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं. हे नवीन संकुल नव्या भारताचं गमक असून संरक्षणदलांना मजबूत करणारं...

क्वाड देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २४ तारखेला अमेरिकेला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार देशांच्या क्वाड परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २४ सप्टेंबरला अमेरिकेला जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे.या बैठकीत मोदी...

भारत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी नवी ओळख तयार करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, संरक्षण साहित्याचा आयातदार ही प्रतिमा पुसून टाकत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी आपली नवी ओळख तयार करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं....

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ५८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...

कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेनामी व्यवहार केल्याचा किरिट सोमय्या यांचा आराेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुबिंयानी १२७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार केले असल्याचा आऱोप भाजपानेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. हे गैरव्यवहार शेल आणि बोगस...

देशभरातील ६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणांत देशभरातील  ६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पात्र नागरिकांना पहिली मात्रा देण्याचं काम १०० टक्के पूर्ण केलं आहे. दादरा आणि नगर हवेली आणि...

मंत्रालयं आणि विभागांनी मिळून संकल्पनेवर आधारित समन्वित प्रकल्प राबविणं ही आता काळाची गरज आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही विभागानं स्वतंत्रपणे किंवा एकट्यानं काम करण्याचं युग आता संपत आलं आहे असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं. विशिष्ट...

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक...

देशात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त होती. काल देशभरात २७ हजार २५४ नवे रुग्ण आढळले. तर ३७ हजार ६८७ रुग्ण बरे...

नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे – अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा नव्या विचार आणि कल्पनांना महत्व देणारा आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य देणारा देश आहे असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी...