पेगासिस हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगासिस हेरगिरी आणि इतर मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला आणि कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करावं लागलं. राज्य सभेत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक...

भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेविषयी IMF ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या...

देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या एकशे २४ दिवसानंतर ४ लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या नवबाधितांची संख्या २९ हजारांपेक्षा जास्त असली तरी; तब्बल एकशे ३२ दिवसांनंतर ही संख्या ३० हजारांच्या खाली आली...

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असून आधुनिक शिक्षणाला देशाच्या समृद्ध परंपरेची जोड आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं. श्रीनगरमध्ये काश्मीर...

हिंसाचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी केंद्र सरकारकडून महिलांसाठी मदत क्रमांकाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसेविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलांकरता विशेष दूरध्वनी मदत क्रमांकाचं उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज केलं. ७८२ ७१७ ०१ ७० हा विशेष...

केंद्राकडून राज्यांना आत्तापर्यंत लसीच्या ४५ कोटींहून अधिक मात्रांच वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्तापर्यंत केंद्राकडून विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या ४५ कोटी ३७ लाख मात्रांचं वितरण करण्यात आलं असून त्यातील ३ कोटी ९ लाख मात्रा...

गुजरातमध्ये आजपासून ९ वी ते ११ वीचे वर्ग सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये आजपासून पुन्हा एकदा ५० टक्के क्षमतेनं ९ वी ते ११ वी चे वर्ग सुरु होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी मागील आठवड्यात हा...

करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज २२ व्या करगील दिवसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ लदाखमधील द्रास भागातील करगील युद्ध स्मृती स्मारकाला भेट देतील. भारतीय लष्करानं अतुलनीय धैर्य आणि समर्पण भावनेन...

देशच आपली कायमची सर्वात मोठी ‘आस्था’ आणि सर्वात मोठी ‘प्राथमिकता’ – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच पुढे वाटचाल करायचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयला देणार भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात उमियम इथल्या बहुउद्देशीय संमेलन केंद्र आणि कलादालनाची त्यांच्या हस्ते कोनशिला बसवण्यात येणार आहे....