खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ या खरीप विपणन वर्षासाठी खरीप पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळानें बुधवारी घेतला. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि...

पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नामांकन दाखल करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पद्म पुरस्कारांसाठीआता १५ सप्टेंबरपर्यंत  नामांकन दाखल करता येणारआहेत. या नामांकनासाठी  padmaawards.gov.in.या पोर्टंलवर अर्ज करता येणार आहेत. पद्म विभूषण, पद्म भूषण और पद्मश्री पुरस्‍कार हे देशाचे...

मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यात राज्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतलंआरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी पीक विमा सुलभीकरण, चक्रीवादळमदतीचे निकष बदलणं, चौदाव्या वित्त आयोगाचा थकीत निधी मिळावा. मराठा भाषेला अभिजातदर्जा द्यावा, राज्यपाल...

गर्भवती महिलांनी तूर्तास कोरोनाप्रतिबंधक लस घेऊ नये, नीती आयोगाची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी किती सुरक्षित आहे असाही एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, यावरही डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल भाष्य केलं....

औषध उद्योगासाठी २ डीजी तंत्रज्ञान हस्तांतरणाचा डीआरडीओचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तथा डीआरडीओनं भारतीय औषध उद्योगासाठी २ डीजी तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महिन्याच्या १७ तारखेपर्यंत औषध उद्योग स्वारस्य...

देशात १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल ९२ हजार ५९६ नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या ६ हजारांनी जास्त आहे. देशात काल १ लाख ६२ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त...

देशात काल २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या २३ कोटी ८८ लाखाहून जास्त मात्रा देण्यात आल्या असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. काल दिवसभरात २५ लाख २८ हजारांहून जास्त लसीच्या...

‘प्रधानमंत्री युवा लेखक प्रशिक्षण कार्यक्रमा’मुळे युवा लेखकांच्या प्रतिभेला उभारी मिळेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत तरुणांच्या प्रतिभेला पोषक वातावरण तयार करण्याच्या उद्देशानं सक्षमीकरणाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त...

भारतीय नौदलाच्या ताफ्यात एएलएच एमके-3 ही तीन हेलिकॉप्टर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या ताफ्यात काल एएलएच एमके-३ ही स्वदेशी बनावटीची तीन हेलिकॉप्टर दाखल झाली. किनारपट्टीवरील सुरक्षा आणि गस्त घालण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड...

न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासंबंधीच्या नियमांचा मसुदा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपण आणि ध्वनिचित्रमुद्रणासंबंधीच्या आदर्श नियमांचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या इ-समितीनं आपल्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्व संबंधितांकडून ३० जून पर्यंत या मसुद्यावर सूचना,...