ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून देशाचा विकास करण्यावर केंद्रसरकारचा भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिक भारतातल्या गावांना पूर्णतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंचायत राज दिनानिमित्तानं आज ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय...

कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा पुरवठा, तसंच कोविड लसीकरण या विषयांवर राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल केंद्राला दिले. देशातील कोरोनाच्या गंभीर...

देशात नागरी सेवा दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशात नागरी सेवा दिन साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. अधिकारी वर्गानं व्यावसायिक क्षमतेचं...

नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू – पंतप्रधान नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल; लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पद्मविभूषण मौलाना वाहीद्दुद्दीन खान यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्लाम धर्माचे अभ्यासक पद्मविभूषण मौलाना वाहीद्दुद्दीन खान यांचं आज नवी दिल्लीतल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. वाहीद्दुद्दीन खान यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री...

देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ९२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली तर ५८ लाख लोकांनी दुसरी मात्रा...

देशाचा कोविड मृत्यू दर कमी होत आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या 146 जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून त्या ठिकाणचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्याच वेळी देशाचा कोविड मृत्यू दर कमी...

भारत-ब्रिटन विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटननं लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे भारत-ब्रिटन दरम्यानची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे, त्यामुळे येत्या शनिवारपासून या महिनाअखेरीपर्यंत भारतातून ब्रीटनकडे...

कोव्हिशिल्ड लसीचे नवे दर जाहिर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सीरम इन्स्टिट्यूटनं कोव्हिशिल्ड लसीच्या प्रत्येक मात्राचे नवे दर आज जाहिर केले आहेत. त्यानुसार सरकारी रुग्णालयांना प्रति मात्रा ४०० रुपये असतील. तर खाजगी...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निकडीची गरज म्हणूनच टाळेबंदीचा विचार करावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा राज्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री देशाला...