प्रधानमंत्री आज संध्याकाळी, लस उत्पादकांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ६ वाजता, दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून, लस उत्पादकांशी संवाद साधणार आहेत. काल, फार्मा कंपन्या आणि डॉक्टरांच्या बैठकीनंतरची मोदी यांची कोविड...

रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्या होत असलेली रामनवमी आणि येत्या २५ एप्रिल होत असलेली महावीर जयंती आणि २७ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक...

देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा याची सुनिश्चिती करण्याचं प्रधानमंत्र्यांच आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात औषधं आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी पुरवठादारांची साखळीही अबाधित राहील याची देशातल्या औषध उत्पादन उद्योग क्षेत्रानं सुनिश्चिती करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र...

वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण झाली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे. रोरो सेवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाईल. त्याअंतर्गत निर्धारित...

राजधानी दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून आठवडाभर टाळेबंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाली असून , मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आजपासून ६ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली आहे . त्यानुसार आज रात्री...

सहा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या नवा विषाणुचा शिरकाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड आणि दिल्लीतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटीपीसीआर...

देशातल्या कोरोना परिस्थितीला आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी त्याला उपस्थित होते. वैद्यकीय...

देशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्यावर्षी आपण सर्वांनी कोरोना एकत्र येवून हरवलं होतं आणि भारत ते पुन्हा एकदा तीच तत्वं पाळून, वेगानं आणि समन्वयानं करू शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा १२ कोटी २५ लाखांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशभरात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा १२ कोटी २५ लाखांचा टप्पा पार झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या ९२ व्या दिवशी काल...

जेईई मेन परीक्षा लांबणीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री...