देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी देशातल्या...
कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल...
उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांचे राज्यपाल आणि नायब-राज्यपाल यांच्याशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे; त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान...
इ सॅन्टा या जलचर खरेदी विक्री पोर्टल पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इ सॅन्टा या जलचर खरेदी विक्री पोर्टलचं उद्घाटन काल वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झालं. या पोर्टलमुळे मासे तसंच अन्य जलचरांची पैदास...
सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १० वी ची परिक्षा रद्द केली असून इयत्ता १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली आहे. पुढच्या...
देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप अत्याधुनिक धोरण आहे असं सांगत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिक्षण धोरणाची प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्र्यांनी आज...
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची जयंती आज जगभर साजरी होत आहे. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र अत्यंत साधेपणानं आणि गर्दी न करता...
कोलकाता नाईट रायडर्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये काल चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सचं १८७ धावांचं आव्हान पार करताना सनरायझर्स...
देशभरात रविवारी दिवसभरात २९ लाख, ३३ हजार ४१८ जणांचं लसीकरण करण्यात आलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल दिवसभरात २९ लाख, ३३ हजार ४१८ जणांचं लसीकरण करण्यात आलं. आतपर्यंत १० कोटी ४५ लाख २८ हजार ५६५ जणांचं लसीकरण झालं आहे. आरोग्य...









