देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १७ लाख ४५ हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आहे. काल ६ लाख २८ हजारापेक्षा लाभार्थ्यांना लस दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...
संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या...
भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या पार्श्र्वभूमीवर भारताने मंगोलियाला कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या १३ पेट्या पाठवल्या आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल या पेट्या मंगोलियात रवाना करण्यात आल्या.
आतापर्यंत...
देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत भरविण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील पहिला राष्ट्रीय खेळणी मेळा २७ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भरविण्यात येणार आहे. गांधीनगर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या...
संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण सामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनांचं संशोधन, आरेखन,...
उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना ही उत्पादनवाढीला चालना देण्याची उत्तम संधी – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध क्षेत्रांसाठी लागू केलेली उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना त्या त्या क्षेत्रातील उत्पादन वाढीला चालना देण्यासाठीची एक उत्तम संधी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं – एम. व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने बहुभाषिकतेविषयी आयोजित वेबिनारला संबोधित करत...
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...
भारत इंग्लंड यांच्यातील वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड विरुद्ध आगामी वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. ईशान किशन, सुर्यकुमार यादव, राहुल तवेटीया यांचा...
नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज अबू धाबी इथं दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेव्हडेक्स-२१ आणि इंडेक्स २१ या आंतरराष्ट्रीय नौदल सुरक्षा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज काल संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी इथं दाखल...











