पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दावोस इथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या चर्चासत्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात ते “मानव कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे चौथी औद्योगिक...

हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या किसान ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी आंदोलनाला राहुल गांधी कायम...

दिल्लीतल्या ट्रॅक्टर फेरीमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनंतर काही शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून, भारतीय किसान युनियन तसेच राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, त्यांच्यासोबत...

खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात ५२ ते ५५ टक्के वाढ करायचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालच्या मंत्रिमंडळ समितीनं मिलिंग आणि बॉल खोबऱ्याच्या किमान आधारभूत दरात अनुक्रमे ५२ आणि ५५ टक्के वाढ केली आहे. मिलिंग खोबऱ्याचा किमान आधारभूत...

स्वदेशी लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, स्वदेशी लसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव...

संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. येत्या ३१ तारखेला ही बैठक होणार असून तत्पूर्वी लोकसभेचे...

राजधानी दिल्लीतील आंदोलनात हिंसा करणाऱ्यांविरुद्ध २२ गुन्हे दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा...

भारताचा आर्थिक वाढीचा दर यंदा साडे अकरा टक्के राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेअकरा टक्के राहील, असा अंदाज, आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या काळात, दोन आकडी आर्थिक वाढ नोंदवणारा, भारत हा...

राष्ट्रपतींकडून ४५५ शौर्य पुरस्कारांची घोषणा; गल्वान खोऱ्यात वीरमरण आलेले शहीद बी. संतोष बाबू यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करी सेवांमधल्या जवानांसाठी ४५५ शौर्य आणि इतर पुरस्कारांना मान्यता दिली आहे. एक महावीर चक्र सन्मानासह, ५ कीर्ति चक्र, ५ वीर चक्र,...

शास्त्रज्ञांनी कोरोनावर अल्पावधीत लस विकसित करून, मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवला- राष्ट्रपती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले.  भारतीय शास्त्रज्ञांनी अल्पावधीतच कोरोना विषाणूवर लस विकसित करून, मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवल्याचे प्रतिपादन...