मध्यप्रदेशात बर्ड फ्ल्युचा शिरकाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच मध्यप्रदेशातल्या खेडा रोड येथील केंद्रिय कुक्कुट पालन क्षेत्रातही आता बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाल्याचे काल मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने सांगितले. मध्य प्रदेशातल्या पन्ना,...
प्रधानमंत्री येत्या ३१ जानेवारीला त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत देशवासियांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ जानेवारीला त्यांच्या मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मासिक कार्यक्रमाअंतर्गत देशातल्या आणि परदेशातल्या लोकांशी हितगुज करणार आहेत.
मन की बात...
कोरोनावरील लसीकरणात इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये एका दिवसात उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात मोठ्या कोविड -१९ च्या लसीकरण मोहिमेच्या दुसर्याख दिवशी काल ६ राज्यात १७,०७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
आंध्र प्रदेशात ३०८, तामिळनाडूत १६५, कर्नाटकात ६४, अरुणाचल...
देशात कोविडच्या १३ हजार सातशे ८८ नव्या रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून तो आता ९६ पूर्णांक ५९ शतांश टक्के झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकंदर एक कोटी ११ लाख...
देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांचा आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टॅच्यू...
कोरोना काळात स्टार्ट अप्सद्वारे मोलाची कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यात स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात सॅनिटायझर्स, पीपीई किट्स उपलब्ध होण्यासाठी तसेच इतर आवश्यक उत्पादनांची पुरवठा साखळी खंडित होऊ न...
संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लसींवर विश्वास दाखवला – डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला.
लसींबाबत...
देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशव्यापी कोविड...
भारत आणि ऑस्टेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाची पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिल्यामुळे, भारत-ऑस्टेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी दिली.
वॉशिंग्टन सुंदर ६२ आणि शार्दूल...
कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसचा नागपुरातल्या राजभवनाला घेराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेसनं नागपुरातल्या राजभवनाला घेराव घालण्याचं आंदोलन केलं. काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात क्रीडा मंत्री सुनील...











