शेतीसंबंधित मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम – अण्णा हजारे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे किमान हमी भाव मिळावा,...

ब्रिटनहून भारतात परतलेल्या ६ प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनहून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.यापैकी तीन जणांना बंगळुरू इथल्या निमहांस या संस्थेत,दोन...

कांद्यावरची निर्यात बंदी १ जानेवारीपासून मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्यावरची निर्यात बंदी येत्या १ जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे. विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत, एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोसिल’ या लसीचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या सीरम इन्स्टिटय़ूटने तयार केलेल्या, बालकांवरील न्यूमोनियाच्या ‘न्यूमोकॉकल काँजुगेट व्हॅक्सिन  – ‘न्यूमोसिल’ या लसीचं लोकार्पण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल केलं. जागतिक स्तरावर पाच वर्षांखालील...

सांगोला ते शालिमार १०० वी किसान रेल आज रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सांगोल्याहून पश्चिम बंगालमधील शालीमार स्थानकापर्यंत चालणाऱ्या १०० व्या किसान रेलला व्हिडिओ लिंकद्वारे रवाना करतील. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, तसंच रेल्वेमंत्री पीयूष...

भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा कैलास दहिकर यांना मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचलात कर्तव्यावर असताना हुतात्मा झालेल्या मेळघाटातील कैलास दहिकर यांना काल हजारो उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे आणि जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी हुतात्मा दहिकर यांना...

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत. भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर...

भारतीय उद्योजकांनी विश्वस्तरीय मानकांनुसार उत्पादनं तयार करावीत असं पंतप्रधानांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनांचाच वापर करण्याच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन होत असून या परिवर्तनाच्या परिणामांचा अंदाज घेणं भल्या भल्या अर्थतज्ज्ञांनाही कठीण जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र...

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम...