अखिल भारतीय व्यापारी संघटनेचा वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवत वस्तू आणि सेवा कर नियमांमधील नव्या तरतुदीच्या समावेशावर आक्षेप घेतला. मासिक उलाढाल ५० लाखांच्या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं करणार विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. गुवाहाटीमधल्या दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे...

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला. प्रधानमंत्र्यांनी एक बटण दाबून ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी...

भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ३६ धावा झाल्या. शुभमन गील २८,...

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार- भाजप नेते आशिष शेलार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार आहे. तेंव्हा हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत, असं आव्हानच भाजप नेते आशिष शेलार यांनी...

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीदिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत बोरीवली इथल्या...

देशभरात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची कोविड चाचणी क्षमता प्रतिदिन १५ लाखापर्यंत पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. काल ९ लाख ९७ हजार नमुन्यांची चाचणी झाली. आतापर्यंत १६...

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला. प्रधानमंत्र्यांनी एक बटण दाबून ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या...

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी  सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा...

पालेभाज्या आणि फळांच्या वाहतुकीवर रेल्वेकडून सरसकट पन्नास टक्के सवलत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच फळांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी घेतला आहे. त्यामुळे...